नमस्कार शेतकरी बांधव पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना चा भावा हप्ता लवकरच येणार आहे तरी तुम्हाला दावा हप्ता मिळणार की नाही किंवा दहाव्या हा त्या यादीत तुमचे नाव आहे की नाही ते तुम्ही कसे पाहावे हे तुम्हाला आज येते त्या पोस्टमध्ये पाहायला मिळणार आहे तरी ही पोस्ट सुरुवात पासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावी
PM किसान निधी ची यादी मोबाईलवर पहा :
- सर्वात आधी मोबाईलच्या ब्राउसर वर पीएम किसान (पंतप्रधान किसान) https://pmkisan.gov.in/ च्या ऑफिशियल वेबसाइटवर जा.
वेबसाईट लिंक
- येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ Farmers Corner हा पर्याय दिसेल.
- येथे ‘लाभार्थी स्थिती’ Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.
- नवीन पेजवर , आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर यामधील एका पर्यायांपैकी एक निवडा. या तीन क्रमांका पैकी कोणत्याही एका क्रमांकाने आपण पैसे आपल्या खात्यात येतात की नाही ते तपासू शकता.
आपण निवडलेल्या पर्याया मध्ये नंबर भरा आणि यानंतर, गेट डेटा वर क्लिक करा.
- येथे क्लिक केल्यानंतर आपणास सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाले.
- आपल्याला आठव्या आणि नवव्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.
- येथे तुम्हाला तुमच्या अकाउंट ऍक्टिव्ह किंवा इन ऍक्टिव्ह आहे की नाही हे पण पाहता येणार सर तुमच्या अकाउंट समोर Active लिहिलेले असेल तर तुमचं पी एम किसान अकाऊट ॲक्टिव आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला नववी किस्त मिळणार.
पात्र शेतकरी अशा प्रकारे नोंदणी करू शकतात
- तुम्हाला आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- आता फार्मर्स कॉर्नर वर जा.
- येथे तुम्हाला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल.
- यासह, कॅप्चा कोड टाकून राज्याची निवड करावी लागेल आणि नंतर प्रक्रिया पुढे चालवावी लागेल.
- या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरावी लागेल.
- यासोबतच बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती भरावी लागेल.
- त्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
पिक कर्ज
Pm kisan yojana
Madat phahije
gaming chair walmart.
multiplayer horror games.
multiplayer games online website.