PM Kisan Yojana नवीन GR आला पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू | या शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये | pm kisan yojana gr Maharashtra

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) राज्यात राबविण्याबाबत.  pm kisan yojana GR

प्रस्तावना :

pm kisan yojana registration: शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना सुरू केली आहे. सदर योजना महाराष्ट्र राज्यात राबविण्यास [pm kisan yojana Maharashtra 2022] च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यस्तरावर, जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर व ग्रामस्तरावर समिती गठीत करण्यात आलेल्या आहेत. योजने अंमलबजावणी करीता संबंधित सर्व विभागांशी समन्वय घडवून [pm kisan samman nidhi yojana registration] 

PM Kisan पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PM Kisan पूर्ण गावाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

[pm kisan yojana list 2022] आणण्याची जबाबदारी ही राज्य राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीची आहे. सदरील राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समितीमध्ये अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव (ग्रामविकास) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. pm kisan yojana list Maharashtra

GR शासन निर्णय PDF: लिंक येथे क्लिक करा

शासन पुरकपत्र : 

[pm kisan yojana ekyc] केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने कालबध्द आढावा घेणे, योजनेशी संबंधित सर्व विभागांशी समन्वय घडवून आणणे, केंद्र शासन व राज्य शासन यांच्यातील समन्वयाची भूमिका बजावणी करणे, यासाठी राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समिती गठीत करण्यात आली असून समितीमध्ये अपर मुख्य सचिव/ प्रधान सचिव / सचिव (ग्रामविकास) यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात येत आहे. राज्यस्तरीय प्रकल्प आढावा

11 thoughts on “PM Kisan Yojana नवीन GR आला पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू | या शेतकऱ्यांना मिळणार 6 हजार रुपये | pm kisan yojana gr Maharashtra”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये