प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच नवी किस्त येणार आहे. PM Kisan Yojana Latest Update या योजनेअंतर्गत आतापर्यंत आठ किस्त मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये आलेले सुद्धा आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना परंतु आतापर्यंत बरेच शेतकरी असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे आलेले नाहीत. तर त्याचे कारण असे असू शकते की, कृषी विभाग आणि केंद्र सरकार काही आवेदन आम मध्ये त्रुटी काढलेले आहेत. जेव्हा ते फंड ट्रान्सफर करतात तेव्हा त्या त्रुटीमुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाहीत.
तर तुमच्या आवेदना मध्ये कुठल्या त्रुटी असू शकतात की जे आपण दुरुस्त केल्या पाहिजे ते आता आपण बघुया.
- आवेदन करीत असताना शेतकऱ्याचे नाव हे इंग्लिश मध्ये असणे आवश्यक आहे.
- आवेदन करत असताना आपल्या बँक पासबुक वर जे नाव आहे तेच नाव आपल्याला आवेदन भरतांना असले पाहिजे ते नाव वेगळे असता कामा नये.
- बँकेचा आयएफसी IFSC कोड अगदी बरोबर असला पाहिजे.
- बँकेचा खाता क्रमांक अचूक असला पाहिजे.
- आपला रहिवासी पत्ता हा देखील बरोबर असला पाहिजे.
- आपली माहिती हे आपण जोडलेल्या आयडी प्रूफ वर मॅच झाली पाहिजे आधार कार्ड वरील माहिती आपण भरलेल्या माहितीची मॅच होतय का नाही हे एकदा बघून घ्यावे.
- ह्या सर्व गोष्टी जर ठिक असतील आपल्या आवेदना मध्ये काही चुकी नसेल आणि आपण पी एम किसान योजनेच्या अंतर्गत योग्य शेतकरी असाल तर आपल्याला पैसे नक्कीच मिळती.