पी एम किसान योजनेत झाला मोठा बदल | pm kisan yojana new update 2022 | ekisan portal

pm kisan yojana new update: pm kisan online registration 2021 आताची सर्वात मोठी बातमी पी एम किसान योजनेअंतर्गत मोठा बदल झाला आहे. मोठा बदल जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना पैकी एक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच महत्त्वाची आहे. या योजनेत समाविष्ट असलेली एक महत्त्वाची सुविधा ही सरकारने आता बंद केली आहे व त्यामुळे पी एम किसान योजना अंतर्गत झाला आहे मोठा बदल. या modi farmers scheme बदलांचा मोठा परिणाम तुमच्यावर होणार आहे अतिशय महत्त्वाची अपडेट व सर्वात पहिले. modi scheme for farmers

PM Kisan पीएम किसान लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

PM Kisan पूर्ण गावाची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

pm kisan yojana new update ही सुविधा बंद झाल्यामुळे कोट्यावधी लाभार्थ्यांना आपलं स्टेटस तपासता येणार नाही. त्यामुळे त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे तर पीएम किसान योजनेची निगडित असलेल्या शेतकऱ्यांची वयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सरकारच्या या धोरणामुळे शेतकऱ्यांची माहिती सुरक्षित राहील मात्र या सोबतच त्यांना काही अडचणी चा देखील सांमना करावा लागेल काही सुविधा झाली बंद आतापर्यंत पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन केल्यानंतर शेतकरी आपले स्टेटस तपासू शकत होते.

ती पी एम किसान पोर्टल ला भेट घेऊन कोणताही शेतकरी आपले आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक किंवा बँक वापरून एप्लीकेशन सद्यस्थिती काय आहे ?  म्हणजेच कोणत्या अकाउंट मध्ये पैसे जमा झालेत, किती हप्ते जमा झाले आहेत याची सर्व माहिती तुमची प्रोफाईल आपल्या बँक खात्यात किती पैसे जमा झाले याची माहिती तुम्ही आतापर्यंत मिळू शकत होता. आता मात्र या सुविधेमध्ये थोडे बदल करण्यात आले आहेत आता शेतकरी पी एम किसान पोर्टल वर मोबाईल क्रमांक वापरू शकणार नाही. pm tractor yojana 2021 apply online, kisan corner, pm tractor yojana online registration, tractor yojana, kisan online portal, pm kisan farmer

upagriculture pm kisan म्हणजेच इथून पुढे एप्लीकेशन स्टेटस जाणून घेण्यासाठी आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक वापरता येणार आहे मोबाईल क्रमांक टाकण्याचं ऑप्शन आता बंद करण्यात आला आहे. मात्र या सुविधेचे अनेक तोटे देखील होते मोबाईल क्रमांकही सहज उपलब्ध होणारी गोष्ट असल्यानं इतर कोणताही शेतकरी कोणत्याही व्यक्तीची स्टेटस बघू शकत होती. त्यामुळे ही सुविधा बंद करण्यात आली आहे. अतिशय महत्त्वाची अपडेट ही सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट आहेत आणि पी एम किसान योजना अंतर्गत हा एक बदल तुम्ही शेतकरी असाल इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा. pm kisan news today in english, samman nidhi registration, pm samman nidhi registration, pm kisan tractor scheme online apply

19 thoughts on “पी एम किसान योजनेत झाला मोठा बदल | pm kisan yojana new update 2022 | ekisan portal”

 1. माझा pmkisan मध्ये 8th आणि 9th installment मध्ये “Payment Processed” येत आहे… कधी पडतील अकाउंट ला पैसे ??

  काही सांगता येईल का ?

  Reply
 2. बायोमेट्रिक च्या विषयी शेतकऱ्यास महिती देणे गरजेचे आहे.

  Reply
 3. But after beneficiary person died then how his dependent family members get same benefits their is no kind of any other option

  Reply

Leave a Comment