घरकुल योजना 2020-21 यादी कशी पहावी – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची यादी आपल्या मोबईल वर पहा

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेसाठी अर्ज केला असेल. त्याची यादी जाहीर झालेली आहे. यादी मध्ये आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. आपण आपल्या मोबाईल वरच यादी पाहू शकतो. येथे आपल्याला  2010 पासून ची सर्व यादी तुम्हाला दिसणार.

टीप: कृपया लेख पूर्ण वाचून एक एक step समजून घ्या नंतर यादी बघण्यास सुरवात करा.

घरकुल यादी कशी पहावी – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची यादी आपल्या मोबईल वर पहा

हे पण वाचा : तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती पैसे आला पहा मोबाइलला वर

तर ती पद्धत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आपण हा लेख वाचा आणि अशाच नवीन नवीन पोस्ट साठी आमच्या वेबसाईटच्या  Notification Bell ला प्रेस करा. चला तर सुरू करूया.

 

Step 1: तुमचा मोबाईलचा क्रोम ब्राउजर किंवा कोणताही  ब्राउजर वर जाऊन  pmayg.nic.in/netiay/home.aspx  असं टाईप करायचा आहे. टाईप केल्यानंतर एक वेबसाईट ओपन होणार. किंवा तुम्ही या लेखाच्या सर्वात खाली  दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊ शकता.

 

Step 2 : यानंतर या वेबसाईटवरील मेनू मधील Awaassoft या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे, त्यातील Report वर सिलेक्ट करायचा आहे.

 

Step 3: यानंतर तुम्हाला या वेबसाईटच्या सर्वात खाली येऊन सोशल ऑडिट रिपोर्ट Social Audit Report मधील  Beneficiary report for verification वरील या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे.

 

Step 4: तुम्ही यावर क्लिक केल्यावर येथे

  • तुम्हाला तुमचं राज्य निवडायचा, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका निवडायचा आहे, यानंतर तालुक्यातील कोणते गाव आहे ग्रामपंचायत आहे तेच गाव निवडायचा आहे. तुम्हाला कुठल्या वर्षी तुम्हाला यादी बघायची आहे ती टाकायची आहे.

यानंतर तुम्हाला स्कीम सिलेक्ट करायची आहे येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे सिलेक्ट करा, त्यानंतर तिथे कॅपचा  टाकायचा आहे. हे गणित करून आपल्याला येथे त्याचे उत्तर आहे त्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि Submit वर क्लिक करायचा आहे.

 

Step 5 : Submit वर क्लिक झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या समोर यादी ज्यांना घरकुल मिळालेले आहेत त्यांची यादी येथे दिसणार आहे. ही यादी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये PDF फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकता. तुम्ही समोर डाउनलोड PDF वर क्लिक करून ही यादी तुमच्या मोबाईल मध्ये पीडीएफ फॉरमॅटमध्ये पण सेव्ह करू शकता.

 

घरकुल यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

तर मित्रांनो ही झाली पद्धत आपल्या मोबाईलवर घरकुल बघण्याची म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना चे लाभार्आथी त्यांची यादी बघण्याची.

28 thoughts on “घरकुल योजना 2020-21 यादी कशी पहावी – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची यादी आपल्या मोबईल वर पहा

    1. Pliz rikvest मला घरकुलाची गरज आहे …नाव .अनिल आनंदराव सातपुते . रा घाटपिंपरी . ता वाशी . जि उस्मानाबाद

  1. , घरकुल योजना सुरू असल्यास नांव कसे शोधावे

  2. साले नुस्ती शाळा करतात फेकता घरकुल यादीत नवीन घरकुल मिळणे बाबत नाव नसते ज्या कोलाट्यानी वशिला लावून घरकुल बांधण्याचे स्वप्न पूर्ण केली त्यांच्या नावाची यादी मोबाईल दाखवतात दलाली करतात मांजर चोरून दलाली करतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *