पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटी 74 लाख शेतकरी या योजनेमध्ये जोडलेले आहेत. आता या शेतकऱ्यांना एप्रिल जुलै मधील दोन हजार रुपयाची किस्त कधी मिळणार याची वाट आहे त्याची वाट पाहत आहेत. ही दोन हजार रुपयाची किस्त या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा दोन मे नंतर त्यांच्या खात्यामध्ये येऊ शकते. या योजने अंतर्गत मोदी सरकार वार्षिक सहा हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देत असते. ह्या योजना तीन किस्तान मध्ये पैसे देत असतात. पहिली किस्त असते एप्रिल ते जुलै च्या दरम्यान दुसरी किस्त असते ऑगस्ट ते नोव्हेंबर च्या दरम्यान आणि तिसरी किस्त असते डिसेंबर ते मार्च दरम्यान.
पण या वर्षीची पहिली किस्त आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात आलेली नाही राज्य सरकारनेही आतापर्यंत अप्रूव केलेली नाही जर तुमची किस्त आली नसेल किंवा आली असेल तर तुम्ही पूर्ण गावाची यादी तुमच्या मोबाईलवर बघू शकता तुमच्या गावांमध्ये कोण कोण या योजनेचा लाभ घेत आहे. ते तुम्ही मोबाईल वर बघू शकता ते कसे ते आता आपण पाहू या या योजने अंतर्गत बरेच शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत तर त्यांच्या अकाउंट मध्ये आधार फीडिंग आधार कार्ड आणि बॅंक खात्यावर चे नावांमध्ये गडबड आधार ऑथंटिकेशन फेल होणे अशी कारणे असू शकतात. तुम्ही तुमच्या मोबाईलवर देखील आपल्या अकाउंट मध्ये काय गडबड आहे. ते बघू शकता किंवा आपल्या गावाची संपूर्ण यादी सुद्धा आपण बघू शकता. यामध्ये तुमच्या गावांमध्ये कोणाकोणाच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता.i
PM किसान तुमच्या गावाची संपूर्ण माहिती पहा
- सर्वात आधी आपण https://pmkisan.gov.in/ पोर्टल वर जा
- त्या खाली Dashboard लिहिले असेल त्यावर क्लिक करा
- यांनतर प्रथम राज्य , त्यानंतर जिल्हा, पुन्हा ताकुला आणि पुन्हा आपले गाव.
- यानंतर शो बटणावर क्लिक करा, क्लिक करा नंतर तुम्हाला सर्व माहिती येथे मिळून जाईल.
यादीत आपले नाव बघा
- वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
- मुख्यपृष्ठ मेनू वर येथे ‘फार्मर कार्नर’ वर जा.
- येथे ‘लाभार्थी यादी’ च्या लिंक वर क्लिक करा.
- त्यानंतर राज्य, जिल्हा,तालुका , ब्लॉक आणि गाव तपशील प्रविष्ट करा
- नंतर तुमच्या गावाची यादी येथे समोर दिसणार