पंतप्रधान किसान संमान निधीचा आठवा हप्ता कधी येईल PM Kisan Yojana List 2021 ची नवीन यादी तपासा मोबाईल वर

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi पंतप्रधान किसान संमान निधीचा (PM Kisan Yojana List) आपण आतापासून आपली स्थिती तपासू शकता. उदाहरणार्थ, आपल्याला किती हप्ते भेटले ? कोणता हप्ता मिळायचा बाकी आहे ? हप्ता रखडल्यास यामागील कारण काय आहेत ? आपण हप्ता का नाही आली याची कारणे निश्चित करुन पुढील हप्ता शोधू शकता. असे सर्व प्रश्न जाणून घेण्यासाठी कृपया हा लेख पूर्ण वाचा. Kisan Samman yojna list

आपले खाते या प्रमाणे पहा:

➤ सर्वात आधी मोबाईलच्या ब्राउसर वर पीएम किसान (पंतप्रधान किसान) https://pmkisan.gov.in/ च्या ऑफिशियल वेबसाइटवर जा.
➤ येथे तुम्हाला उजव्या बाजूला ‘फार्मर्स कॉर्नर’ Farmers Corner हा पर्याय दिसेल.
➤ येथे ‘लाभार्थी स्थिती’ Beneficiary Status पर्यायावर क्लिक करा. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल.
➤ नवीन पेजवर , आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल नंबर यामधील एका पर्यायांपैकी एक निवडा. या तीन क्रमांकाद्वारे आपण पैसे आपल्या खात्यात येतात की नाही ते तपासू शकता.


➤ आपण निवडलेल्या पर्याया मध्ये नंबर भरा आणि यानंतर, गेट डेटा वर क्लिक करा.
➤ येथे क्लिक केल्यानंतर आपणास सर्व व्यवहारांची माहिती मिळेल. तुमच्या खात्यात हप्ता कधी आला आणि कोणत्या बँक खात्यात जमा झाले.
➤ आपल्याला आठव्या हप्त्याशी संबंधित माहिती देखील मिळेल.
➤ जर तुम्हाला ‘FTO is generated and Payment confirmation is pending’ असे दिसले तर याचा अर्थ असा आहे की निधी हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हा हप्ता काही दिवसात तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाईल.

 

आठवा हप्ता कधी येईल हे जाणून घ्या:

या योजनेंतर्गत, प्रत्येक आर्थिक वर्षात मोदी सरकार शेतकऱ्यांना  2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये देते. त्याअंतर्गत दर वर्षाचा पहिला हप्ता १ एप्रिल ते जुलै १ जुलै या कालावधीत, दुसरा हप्ता १ ऑगस्ट ते ३०  नोव्हेंबर दरम्यान आणि तिसरा हप्ता १ डिसेंबर ते १ मार्च च्या  दरम्यान असतो. म्हणजेच होळीपूर्वी या योजनेचा आर्थिक वर्षाचा पहिला हप्ता व आठवा हप्ता ( योजना सुरू झाल्यापासून ) जमा होणे  अपेक्षित आहे . (PM Kisan registration) पीएम किसान सम्मान निधि योजना बेनिफिशियरी लिस्ट. PM Kisan Aadhaar link

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये