Pocra Labharthi Yadi 2022 नानाजी देशमुख कृषि संजीवनी ( Pocra yojna) अनुदान खात्यात, लाभार्थी यादी आली

Pocra yojna 2022 नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत (पोकरा) सन २०२२-२३ साठी विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी 293 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली असून अशा प्रकारचा शासन निर्णय हि घेण्यात आला आहे.

Pocra yojna 2022 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (हवामानाअनुकुल कृषी प्रकल्प पोकरा) अंतर्गंत शनिवार (ता.१७) पर्यंत विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या २६ हजार ८५५ शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीव्दारे ८३ कोटी ९८ लाख ८६ हजार रुपये एवढी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ( Pocra yojna 2022 ) वैयक्तिक लाभाच्या बाबी (शेततळी,ठिबक संच,फळबाग लागवड, इलेक्ट्रिक मोटर इ.) ,शेतकरी गटांना लाभ (शेतीसाठी सोयीसुविधा व कृषि प्रक्रिया उद्योग) तसेच पाण्याच्या ताळेबंदावर आधारित मृद व जलसंधारणाची कामे अशा विविध बाबींचा समावेश आहे.

पोकरा लाभार्थी यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Agricultural Sanjeevani Project) (हवामानाअनुकुल कृषी प्रकल्प ः पोकरा) अंतर्गंत शनिवार (ता.१७) पर्यंत विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या २६ हजार ८५५ शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीव्दारे ८३ कोटी ९८ लाख ८६ हजार रुपये एवढी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये