POCRA Yojana Anudan | 321 कोटी रुपयांहून अधिक अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

pocra yojana 2022 maharashtra शेतकरी मित्रांनो पोकरा योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत चार दिवसात सुमारे 321 कोटी रुपयांहून अधिक अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. अंतर्गत या शेतकऱ्यांनी कामे पूर्ण केली आहेत त्यांना तात्काळ अनुदान व करण्यात येत आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी प्रोग्राम मध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्यासाठी 600 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली असून हा निधी वितरित करण्याचे निर्देश कृषी मंत्री दादा भुसे यांनी 28 जानेवारी रोजी दिले होते तर त्या अनुषंगाने प्रकल्प संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्वरित अंमलबजावणी करण्यात आली आहे.

या शेतकऱ्यांना प्रकल्पांतर्गत लाभांसाठी पूर्व संमती देण्यात आली आहे त्यांनी त्वरित कामे पूर्ण करून आपली माहिती ऑनलाइन अपलोड करावी त्याचे अनुदान त्वरित अदा करण्यात येईल तसेच जिल्हा उपविभाग व तालुका स्तरावरील कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या कडील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करू अनुदान मागणी पाठवावी असे प्रकल्प संचालक इंद्रा मालू यांनी सांगितले. pocra yojana online application 2021 पोकरा नोंदणी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्यामुळे रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे शिवाय उशिरा का होईना अनुदान खात्यामध्ये वर्ग होत असल्यामुळे योजनेबद्दल शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण होणार आहे. मित्रांनो अंतर्गत 65 हजार 198 वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना 291 कोटी 57 लाख तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व गटांच्या 288 व्यवसायांसाठी 28 कोटी 29 लाख रुपये तर मृद व जलसंधारणाचे 178 पूर्ण झालेल्या कामांसाठी 1 कोटी 76 लाख रुपये अनुदान संबंधितांच्या खात्यात थेट जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो पोखरा योजनेत सहभागी असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. pocra online application

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये