प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या यादीतील नाव तपासण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करा. या पायऱ्या पुढीलप्रमाणे आहेत – प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (pmayg.nic.in). त्यानंतर वेबसाइटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल. उघडलेल्या होम पेजवर स्टेकहोल्डर्सचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे.