नमस्कार मित्रांनो आपण आपल्या रेशन कार्ड द्वारे रेशन दुकानातून दर महिन्याला रेशन खरेदी करत असतो. पण आपल्याला सरकारकडून किती रेशन उपलब्ध होते आणि रेशन दुकानातून किती मिळते. आणि सोबतच तुम्ही आता पर्यंत घेतलेल्या प्रत्येक महिन्याच्या रेशन ची माहिती सुद्धा येथे पाहू शकता. रेशन दुकान माहिती.
तुम्हाला चेक करायचा असेल तेथे अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये हे चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड वर असलेला बारा अंकी आरसी RC नंबर लागेल ते कसं पाहायचं ते आजा लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
रेशन ची माहिती कशी पहावी
➤ सर्वप्रथम तुम्हाला अन्न व नागरी पुरवठा च्या mahaepos या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचा आहे.
➤ या वेबसाइटवर गेल्यावर तुम्हाला डाव्या बाजूला आरसी डिटेल्स RC Details या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे.
➤ RC आरसी डिटेल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठल्या महिन्याचा रेशन बघायचा आहे तो महिना ते वर्ष आणि तुमचा रेशन कार्ड वरील आरसी RC नंबर येथे टाईप करायचा आहे आणि सबमिट Submit या बटन वर क्लिक करायचा आहे.
➤ क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन च्या संपूर्ण डिटेल येथे पाहायला मिळतील तुम्हाला किती धान्य उपलब्ध झालेला आहे तुम्हाला किती दिला गेलेले आहे. हे सर्व तुम्हला Entitlement for RC या मध्ये पाहता येईल .
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
तुम्हाला किती राशन मिळते हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो हि पोस्ट तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टला जास्तीत जास्त शेअर करा.
Hi
रा ,आचपा पो, ता, धडगाव जि, नदुबार
महाडिक दगडू कृष्णा महाडिक इंदुबाई दगडू महाडिक सुनील दगडू महाडिक सिंधू सुनील महाडिक नंदिनी सुनील महाडिक प्रतीक्षा सुनिल महाडिक रणजित सुनिल महाडिक सतीश दगडू महाडिक जयश्री सतीश महाडिक सानिका सतीश महाडिक स्वप्नाली सतीश महाडिक संस्कार सतीश
Rashan दुकानदार की पुरी जाणकारी पुरी मिळणी चाहिये बहुत कम राशन देते हे
Amla resan nhi milat
Jay sree ram
Atul Suradkar
Ho
Hello
Card
shankarchaudhari252@gmail.com
Rashn kami milte
Sindkhed Raja Buldhana zotinga
Hi
Bhokar
दादासो जगन्नाथ जाधव
SRC number टाकून पण डिटेल्स भेटत नाही
काय करता येईल
20kg
रामदास आसाराम हांडगे जिल्हा जालना