नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, आपल्या वेबसाईट ration card online check वरती, मित्रांनो रेशन कार्ड ration card वर आपल्याला सरकारद्वारे धान्य मिळते. रेशन कार्ड ration card काही प्रवर्गात मोडतात, म्हणजे रेशन कार्ड चे काही प्रकार आहेत.
तर प्रत्येक रेशन कार्डच्या नुसार धान्याचा दर काय आहे ? हा वेगळा असतो. तो आपण कसा पाहायचा ऑफिशिअल वेबसाईट ration card online check वर ते ते या पोस्ट मध्ये आपण पाहणार आहे. तर या पोस्टला सुरवात पासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावे.
रेशनकार्डचे पुढील प्रमाणे प्रकार असतात
अंत्योदय रेशनकार्ड म्हणजे अंत्योदय योजनेतील लाभधारक
प्राधान्य गट रेशनकार्ड म्हणजे वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले
केशरी रेशनकार्ड म्हणजे १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक
पांढरे रेशनकार्ड म्हणजे १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती
Step 1 : सर्वात आधी तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउजर मध्ये ही mahaepos.gov.in वेबसाईट इंटर करायची आहे किंवा तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊ शकता.
Step 2 : त्या वेबसाइटवर गेल्यावर उजवीकडील पॉलिसी आणि प्राईज Policy & Price या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.
Step 3 : त्यानंतर तुमच्याकडे कुठलं कार्ड आहे त्या कार्ड ration card list नुसार तुम्हाला किती रुपये दराने धान्य ration card rate list मिळणार याची
सविस्तर माहिती ration card status येथे दिलेली आहे.
प्रत्येक गट खालील प्रमाणे आहेत.
अंतोदय कार्ड म्हणजे AAY
दारिद्र रेषेवरील कार्ड म्हणजे APL
प्राधान्य गटात नसलेले कुटुंब म्हणजे NPH
प्राधान्य गटात असलेले कुटुंब म्हणजे PPH
या प्रकारानुसार येथे धन्याचा जो दर आहे तो नमूद केलेला आहे.
Keti risnig melta ty mhaiti havhi ahe
Same card holder are same quantity give rashan
Hi