Revenue Dept Recruitment 2023: महसूल विभाग भरती कोणतीही परीक्षा नाही ऑनलाइन अर्ज सुरू

Revenue Dept Recruitment 2023: मराठवाड्यातील केवळ महसूल प्रशासनात तब्बल 1693 पदे रिक्त असल्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे. त्यात स्टेनोग्राफर, तलाठी, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, लिपिक टंकलेखक आणि शिपाई पदांचा समावेश आहे. रिक्त पदांमुळे सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही वाढत आहे.

अर्ज करण्यासाठी


इथे क्लिक करा

सध्या महसूल कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. आठही जिल्ह्यांसाठी वर्ग 3 आणि 4 ची 7 हजार 444 पदे (तलाठी संवर्गाच्या 3218 पदांसह) मंजूर आहेत. त्यापैकी 5 हजार 751 कर्मचारी सध्या जिल्हानिहाय रिक्त पदांवर कार्यरत आहेत. तर 1693 पदे रिक्त आहेत. याशिवाय दर महिन्याला चार ते पाच कर्मचारी निवृत्त होत आहेत. मात्र असे असतानाही शासनाने अद्यापही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली नाही.

अर्ज करण्यासाठी


इथे क्लिक करा

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये