sbi

चॅनल मॅनेजर सुपरवायझर : सदर पदांच्या तब्बल 172 पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , या पदांकरिता उमेदवार हा , SBI अधिकारी स्केल I ,II ,III ,IV / E- ABS / इतर PSB पदाकरून सेवानिवृत्त झालेला असावा .

सपोर्ट अधिकारी ॲनिटाईम : सदर पदांच्या एकूण 38 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यासाठी अर्ज सादर करण्याकरिता उमेदवार हा SBI अधिकारी स्केल II ,III व IV / E – ABS मधून सेवानिवृत्त असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहिराती मध्ये नमूद पात्रता धारक उमेदवारांनी आपला अर्ज https://recruitment.bank.sbi/crpd-rs-2023-24-02/apply या संकेतस्थळावर , दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करिता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये