शौचालयाची यादी आपल्या मोबाईलवर पहा – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण

मित्रांनो स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची यादी आहे ते आपण आता आपल्या मोबाईलवरही पाहू शकतो, ते कसे पाहायचे यासाठी हा लेख पूर्ण वाचावा Swachh Bharat Mission Gramin toilet list

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलचा क्रोम ब्राउजर वर जाऊन sba टाईप करायचा आहे आणि स्वच्छ भारत मिशन च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जायचा आहे, किंवा दिलेल्या लिंक वर क्लिक करून सुद्धाा त्या वेबसाईटवर जाऊ शकता. वेबसाईट लिंक

या वेबसाइटवर गेल्यावर खाली तुम्हाला स्वच्छ Swachha Bharat Mission Target या ऑप्शन वर जायचं आहे.

 

यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, तुमचा जिल्हा आणि तालुका निवडायचा आहे आणि View Report वर क्लिक करायचा आहे. Swachh Bharat Mission 12000

 

यानंतर तुमच्या समोर सर्व गावांची यादी येणार, या यादी समोर उजव्या बाजूला तुम्हाला नंबर वर क्लिक केल्यावर तुम्हाला लिस्ट दिसून जाणार.

3 thoughts on “शौचालयाची यादी आपल्या मोबाईलवर पहा – स्वच्छ भारत मिशन ग्रामीण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये