महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहिणींना (Ladki bahin yojana) 3000 रुपये दरमहा देण्यात येतील. यासह, शेतकऱ्यांसाठी कर्ममाफीची #karjmafi योजना व जातनिहाय जनगणना करण्याची घोषणाही मविआच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.
महायुतीच्या माध्यमातून वचननामा जाहीरनामा प्रसिद्ध
मित्रांनो राज्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी वरती मोठ्या मोठ्या घोषणासह महायुतीच्या माध्यमातून वचननामा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि याचबरोबर आता सर्वांचे लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याकडं आणि अखेर महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील आपला वचननामा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे राज्यातील महाविकास आघाडीचे पहिले संयुक्त सभा बीकेसीत पार पडलेली आहे आणि या सभेच्या दरम्यान हा संयुक्तिक जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
मोफत बस प्रवास देण्याची घोषणा
ज्याच्यामध्ये कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रातील महिलांना देखील मोफत बस प्रवास देण्याची घोषणा या जाहीरनामेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मित्रांनो या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 रुपये मानधन देण्यासाठीचे घोषणा करण्यात आलेली आहे राज्यातील सर्व महिला व मुलींना मोफत बस प्रवासाचे देखील या जाहीरनामाच्या माध्यमातून घोषणा करण्यात आलेली आहे.
शेतकऱ्यांच तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी
शेतकऱ्यांच दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी ऑलरेडी केलेली आहे ना आता शेतकऱ्यांना सरकार आल्यानंतर तीन लाख रुपये कर्ज माफ याचबरोबर 50 हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान अशा प्रकारची घोषणा देखील या वचननाम्यामधून करण्यात आलेली आहे हे याचबरोबर या जाहीरनामाच्या माध्यमातून जात निहाय जनगणना करण्यासाठीची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे.
25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा आणि मोफत औषध
50% आरक्षण मर्यादा आठवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यात असण्याचं याच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे याचप्रमाणे सर्वसामान्यांना 25 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा आणि मोफत औषध देण्याची घोषणा देखील करण्यात आलेली आहे बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4000 मानधन अशा प्रकारची घोषणा देखील या वचननाम्याच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून करण्यात आलेले तर मित्रांनो दोन्ही बाजूला आता मोठ्या मोठ्या घोषणा आणि मोठे मोठे घोषणा देण्यात आलेले आहेत याचा मतदारावरती काय परिणाम होतो हे देखील पाहण्यासारखे धन्यवाद