Solar Panel Yojana घरावरील सोलारसाठी मिळणार 100 टक्के अनुदान
नमस्कार मित्रांनो सध्या शासकीय अनुदानावर घरावरील सोलारसाठी (Solar Panel Yojana) मिळणार 100 टक्के अनुदान हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
पारंपरिक सौर ऊर्जा स्रोत वीज पोचणार नाही अशी गावे, घरावरील सोलारसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा सुरू झाले आहे. विजेची कमतरता दूर व्हावी म्हणून शासनाच्या अंतर्गत घरावर सौर ऊर्जा पेनल बसवण्यात येते यामुळे विजेची बचत देखील होते.
Solar Panel Yojana घरावरील सोलारसाठी मिळणार 100 टक्के अनुदान
राज्यामध्ये विजेची मागणी लक्षात घेऊन शासनाने घरावरील सोलार या योजनेला सुरुवात केली आहे या योजने च्या अंतर्गत 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. सौर पेनलसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा 2021 चा शासन निर्णय आहे त्यामुळे तुम्ही देखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरावर सोलार बसवायचे असेल व स्वखर्चाने असले तर तुम्हाला खूप खर्च करावा लागतो. त्यासाठी तुम्ही या योजनेच्या माध्यमातून देखील सोलरचा लाभ घेऊ शकतात. घरासाठी सोलर पॅनल बसविले तर वीज बिलामध्ये मोठी बचत तर होईल.
असा करा ऑनलाईन अर्ज
- सर्व प्रथम तुम्हाला अर्ज करण्यासाठी https://css.mahadiscom.in/UI/ROOFTOP/PVNewApplication.aspx या वेबसाइट वर जावे लागणार आहे
- वेबसाइट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं कस्टम्बर क्रमांक या ठिकाणी टाकून चेक करावे लागणार आहे की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की नाही.
- पुढे गेल्यानंतर तुम्हाला वर तीन पर्याय दिले आहे या पहिल्या पर्याया मध्ये तुम्हाला तुमचं संपूर्ण फॉम भरायचा आहे.
- त्यानंतर दुसऱ्या पर्याया मध्ये तुम्हाला तुमचे पेमेंट पूर्ण करावे लागणार आहे.
- नंतर तिसऱ्या पर्याया मध्ये तुम्हाला तुमची एजन्सी सिलेक्ट करावी लागणार आहे
- आणि नंतर तुम्हाला विचारलेली कागदपत्रे या ठिकाणी आपलोड करावी लागणार आहे.
- हे सर्व झाल्यानंतर तुमचं अर्ज या ठिकाणी पूर्ण होईल.
- अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
- क्लिक करा
घरावरील सोलरचे फायदे
सौर उर्जा उपकरणे उपयोग करण्याचे महत्वाचे कारण म्हणजे विजेची लोड शेडींग होय.
रात्री च्या वेळी धोका अधिक असल्यामुळे इतर शेतकऱ्यांना त्यांचे प्राण सुद्धा गमवावे लागलेले आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचा त्याच प्रमाणे आवश्यक असा वाटणारा पर्याय म्हणजे solar panels आपल्या शेतामध्ये बसून दिवसा पिकास पाणी देणे होय.
लोड शेडींग असेल तर शेतीमध्ये रात्री पिकांना पाणी देण्याची वेळ शेतकरी बांधवांवर येते.
आता शेतीमध्ये पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पंपाऐवजी शेतकरी बांधव सौर उर्जेवर चालणारी अर्थात solar system वर चालणाऱ्या मोटारींचा सर्रास उपयोग करत आहे.