SSC-HSC EXAM TIMETABLE 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळ मार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आलेले आहे. SSC-HSC EXAM TIMETABLE 2023 यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. तसेच दहावीची लेखी परीक्षा 2 मार्च ते 25 मार्च यादरम्यान होणार आहे. इयत्ता बारावी आणि दहावीचे लेखी परीक्षांचे वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती देखील तुम्ही पाहू शकता SSC-HSC EXAM TIMETABLE 2023
वेळापत्रक बाबत काही सूचना असल्यास मंडळाकडे 15 दिवसांच्या आत लेखी स्वरूपामध्ये मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर पालक शिक्षक संघटना यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इयत्ता 12वी तसेच 10 दहावीचे वेळापत्रक अंतिम जाहीर करण्यात आले आहे. SSC-HSC EXAM TIMETABLE 2023 नागपूर, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई, लातूर या 9 विभागासाठी मंडळातर्फे परीक्षा घेणार आहेत. विभागीय मंडळाच्या अधिकृत वेबसाईट वरती तुम्ही वेळापत्रक पाहू शकता. SSC-HSC EXAM TIMETABLE 2023
बोर्ड परीक्षांचे ऑनलाईन वेळापत्रक पाहण्यासाठी
येथे क्लिक करा
विद्यार्थी मित्रांसाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कोरोना काळात विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी जास्त वेळ देण्यात आलेला होता. परंतु यावर्षी अधिक वेळ देण्यात येणार नाही. SSC-HSC EXAM TIMETABLE 2023 कोरोनापूर्वी जशा परीक्षा होत्या त्याचप्रमाणे परीक्षा असणार आहे. 100% अभ्यासक्रमावर ती परीक्षा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने पाहिजे असेल तर खाली लिंक वरती क्लिक करून पाहू शकता. SSC-HSC EXAM TIMETABLE 2023