maharashtra kisan yojana 2022 | महाराष्ट्र किसान योजना 2022
महाराष्ट्र मुख्यमंत्री किसान योजना ही महाराष्ट्र किसान योजना म्हणूनही ओळखली जाते. राज्यात स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षाला १२ हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळू शकतो. मुख्यमंत्री किसान … Read more