pmkisan : पी एम किसान आठवी किस्त नवी यादी तुमच्या गावात कोणाला मिळणार आठवी किस्त
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटी 74 लाख शेतकरी या योजनेमध्ये जोडलेले आहेत. आता या शेतकऱ्यांना एप्रिल जुलै मधील दोन हजार रुपयाची किस्त कधी मिळणार याची वाट आहे त्याची वाट पाहत आहेत. ही दोन हजार रुपयाची किस्त या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा दोन मे नंतर त्यांच्या खात्यामध्ये येऊ शकते. या योजने अंतर्गत मोदी सरकार … Read more