प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी जाहीर बघा आपल्या मोबाईल वर

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत पिकासाठी शासनाने निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयांमध्ये अनुदान रक्कम 17529 कोटी वितरित करण्यात आलेला आहे. ठिबक सिंचन योजना लाभार्थी यादी 2018-19 ठिबक सिंचन योजना लाभार्थी यादी 2019-20

लाभार्थी यादी कशी पाहता येईल याबद्दल ची माहिती शासनाने या निधीअंतर्गत ज्याच्या लाभार्थ्यांची पात्र ठरलेले आहेत त्या लाभार्थ्यांची यादी आपल्या मोबाईलवर कसे पहावे ते आज आपण पाहणार आहोत तर ही यादी बघण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला http://1.6.125.78/mahdrip/ethibak/index.php या वेबसाईटवर जाऊन महत्त्वाची माहिती मध्ये 2018-19 2019-20 लाभार्थी यादी वर क्लिक करायचा आहे.

ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यानंतर तुम्ही येते स्टेट आणि  वर्ष निवडून तुमची लाभार्थी यादी तुम्ही पाहू शकता. रिपोर्टिंग केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या जिल्ह्याची लिस्ट येणार आणि सर्व जिल्ह्यांची यादी तुम्हाला इथे मिळून जाणार.  ठिबक सिंचन अनुदान अर्ज

6 thoughts on “प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ठिबक सिंचन योजनेची लाभार्थी यादी जाहीर बघा आपल्या मोबाईल वर”

Leave a Comment

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये