तुमच्या गावाची मतदान यादी काढा फक्त २ मिनटात Voter List Maharashtra 2024 Download

Voter List Maharashtra 2024 Download तुमच्या गावाची मतदान यादी जर तुम्हाला काढायची असेल तर दोन मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या गावाचे असेल वार्डाची असेल शेजारी शी वोटिंग लिस्ट जी आहे ते डाऊनलोड करून त्यामध्ये नाव पाहू शकता तरी मतदान यादी कशी डाउनलोड करायची. 

सर्वात प्रथम तुम्हाला google वरती आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे वोटर लिस्ट वोटर लिस्ट सर्च करायचे वोटर लिस्ट सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल या वेबसाईट वरती याचे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आहेत इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉल हे ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होईल.

मतदार यादीत नाव पहा

सर्वात पहिल्यांदा आपलं स्टेट निवडायचे तर आपला महाराष्ट्र स्टेट येथे निवडले त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे डिस्ट्रिक्ट तो इथे निवडायचा आहे तर जो काही तुमचा जिल्हा आहे तो इथे निवडा त्यानंतर जे काही तुमचं मतदारसंघ आहे तुमचं जे काही मतदारसंघ आहे ते सर्च करून तुम्ही निवडू शकता मतदारसंघ निवडल्यानंतर येथे खाली लैंग्वेज आता फक्त निवडायचे येथे मी मराठी सिलेक्ट करतो.

आता खाली कॅपच्या विचारला इथे कॅप्चर आहे तसं तुम्हाला टाकायचा आहे जो काही इथे कॅप्चा दिसतोय तो तर मी इथे कॅप्चर टाकून घेतो त्याच्या टाकल्यानंतर खाली पहा तुमच्या जे काही गाव असेल वार्ड नंबर असेल तुमच्या सर्व जी काही लिस्ट आहे तिथे खाली आले तुम्हाला दिसेल तर आता समजा तुम्हाला एखाद्या गावाची लिस्ट तुमच्या गावाची तर इथे सर्च ऑप्शन आहे या सर्च ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमच्या गावाचं नाव सर्च करू शकता.

आणि खाली पाहू शकता इथे तुमच्या गावाचं नाव आहे आता इथल्या यापैकी कोणती तुम्ही लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी फायनल रोल २०२४ जे काही डाउनलोड बटन दिसताय तर त्यासमोर आता इथे एक डाउनलोड करून दाखवतो फायनल रोलचं खालची इथे पीडीएफ डाउनलोड डाउनलोड वर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे डाउनलोड आता होणार आहे. तरी ते पाहू शकता हे पीडीएफ फाईल डाऊनलोड झालेले आहे हे पीडीएफ फाईल डाऊनलोड झालेली मी ओपन करतो ओपन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमचं जे काही पीडीएफ फाईल डाऊनलोड केली आहे.

Leave a Comment