नुकसान भरपाई 2021 अनुदान वाटप सुरू अतिवृष्टी यादी आली या जिल्ह्यांचा निधी मंजूर

नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा बातमी येथे आलेली आहे. मित्रांनो नुकसान भरपाई जाहीर तर मित्रांनो माहे जानेवारी ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतक-याचे नुकसान झालेल्या त्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज रोजी शासनाने महत्त्व जिआर शासन निर्णय निर्गमित केलेल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत  देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी नुकसान भरपाईह जाहीर केलेली … Read more