पूर्ण गावाची जॉब कार्ड यादी तुमच्या मोबाईलवर पहा एका मिनिटात Job card payment

Job card payment यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या गावातील जॉब कार्ड लिस्ट कशी बघायची त्यामधील क्रमांक व कार्ड कसे बघायचे. सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला क्रोम ब्राउझर मध्ये यायचे आहे आणि ते सर्च करायचे आहे mgnrega इथे एक नंबर वर ग्रामपंचायत नावाचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचा आहे.

 

Job card payment
Job card List

 

पूर्ण गावाची जॉब कार्ड यादी पहा

 

Job card payment ग्रामपंचायत ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे जनरेट रिपोर्ट असं ऑप्शन दिसत असेल त्या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे भारतातील संपूर्ण राज्य इथे दिसतील तरी इथे आपल्याला महाराष्ट्र राज्य निवडायचा आहे महाराष्ट्र राज्य निवडल्यानंतर आपल्याला येथे दिसत असेल फायनान्शिअल इयर म्हणजे कोणत्या वर्षीचा आपल्याला बघायचा आहे.

 

Job card payment
Job card payment

 

आपला जिल्हा निवडायचं जिल्हा निवडल्यानंतर सिलेक्ट ब्लॉक म्हणजेच आपला तालुका येथून निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इथे सिलेक्ट पंचायत आपली जी ही ग्रामपंचायत असेल आपण ती इथून निवडायचे आहे. निवडल्यानंतर आपल्याला प्रोसिड या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. ह्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दिसत असेल इथे पाचवा नंबरचा ऑप्शन दिसत असेल जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रजिस्टर पाचव्या नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.

ह्या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला दिसत असेल की जॉब कार्ड क्रमांक नेम म्हणजेच नाव इथे निळ्या रंगांमध्ये जो आहे तो जॉब कार्ड क्रमांक आहे. जॉब कार्ड जर बघायचं असेल तर ते कसं बघू शकतो तर आपल्याला जॉब कार्ड क्रमांक जो आहे जो निळ्या कलर मध्ये आपल्याला जॉब कार्ड क्रमांक वरती क्लिक करायचा आहे. जॉब कार्ड वर क्रमांक वर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता इथे एक जॉब कार्ड ओपन झालेले तर अशाच प्रकारे आपल्या गावातील कोणाचे जॉब कार्ड आपण इथे बघू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *