पूर्ण गावाची जॉब कार्ड यादी तुमच्या मोबाईलवर पहा एका मिनिटात Job card payment

Job card payment यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या गावातील जॉब कार्ड लिस्ट कशी बघायची त्यामधील क्रमांक व कार्ड कसे बघायचे. सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला क्रोम ब्राउझर मध्ये यायचे आहे आणि ते सर्च करायचे आहे mgnrega इथे एक नंबर वर ग्रामपंचायत नावाचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती आपल्याला इथे क्लिक करायचा आहे.     पूर्ण … Read more