चित्राचे दृश्य गटात व चित्राची तत्वे व रचना आणि चित्राच्या रेषा रंग आकार या घटकांचा अभ्यास
नमस्कार मित्रांनो चित्राचे दृश्य गटात व चित्राची तत्वे व रचना तत्वे आज यावर आपण माहिती पाहणार आहोत. चित्रकार आपल्या सभोवतालच्या वास्तवाकडे व्यक्तीकडे आणि विश्वाकडे आपण कसं बघतो. याचे निर्देशन करते याचा परिणाम त्याच्या चित्रशैली वर होतच असतो. एखाद्या घटनेने किंवा दृश्याकडे कोणी शास्त्रीय दृष्टिकोन पाहिलं व त्या घटनेचे कार्यकारी संबंधी महत्त्वाचे मानले विशेषतः विज्ञाननिष्ठ दृष्टी … Read more