भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन खरेदी अनुदान योजना अर्ज सुरू | dadasaheb gaikwad sabalikaran yojana kolhapur
Dadasaheb gaikwad empowerment and self esteem शेतकऱ्यांना स्वतःची जमीन नसल्यामुळे शेती करण्यास खूप अडचण येत असतात त्यामुळे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत काही शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते ते अनुदान कोणासाठी आहे आणि कोण कोण त्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतो ते आपण या लेखात पाहणार आहोत. दादासाहेब गायकवाड सबळीकरण व … Read more