ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022-23 मोबाईल मध्ये चेक करा | Gram Panchayat Nivadanuk Nikal 2022-23

gram panchayat nikal 2022 मुंबई आणि उपनगरे वगळता 34 जिल्ह्यांतील 7,682 ग्रामपंचायतींसाठी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडण्यासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. तथापि, काही मतदारसंघात उमेदवार बिनविरोध विजयी झाले आणि त्यामुळे 7,135 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. तर मित्रांनो ग्रामपंचायत निवडणूक 2022 मध्ये कोणते उमेदवार जिंकले त्यांना किती मते मिळाली? गाव निहाय प्रत्येक गावाची यादी पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या … Read more