मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना | ठिबक सिंचन साठी सरसकट ८०% अनुदान नवीन GR आला
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेची राज्यातील उर्वरित १०७ तालुक्यांमध्ये अंमलबजावणी करण्याबाबत. subsidy-for-drip-irrigation प्रस्तावना : संदर्भाधीन दि. १९ ऑगस्ट, २०१९ च्या शासन निर्णयान्वये “मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना” राबविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेची अंमलबजावणी विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याप्रवण १४ जिल्हे, ३ नक्षलग्रस्त जिल्हे अशा १७ जिल्ह्यातील सर्व तालुके तसेच, उर्वरीत महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण तालुक्यांमध्ये … Read more