गारपीट व अवेळी पाऊसमुळे नुकसान भरपाई निधि 2021 GR आला | नवीन शासन निर्णय आला | तुमच्या जिल्हयासाठी किती निधि आला पहा.
माहे मार्च, एप्रिल, मे, २०२१ या कालावधीत गारपीट व अवेळी पाऊसमुळे शेतीपिकाचे झालेल्या नुकसानासाठी मदत देण्याबाबत प्रस्तावना : माहे मार्च, एप्रिल व मे, २०२१ या कालावधीत अवेळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून मागविण्यात यावे व त्यानुसार त्यांना … Read more