Pm किसान : या शेतकऱ्यांना मिळत नाही वर्षाला ६ हजार रुपये, जाणून घ्या कारण

पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अतिशय लोकप्रिय योजना आहे. या योजनेंतर्गत, केंद्र सरकार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वार्षिक 6,000 रुपये आर्थिक सहाय्यक पाठवते. सरकार ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करते. मात्र, या योजनेच्या अटींनुसार शेती करणारे काही लोक आहेत, ज्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. या लोकांना या … Read more

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये