Kharip Pikvima Manjur List | या जिल्ह्याला 66 कोटी रुपये पिक विमा मंजूर खात्यात जमा होण्यास सुरुवात.
खरीप पिकविमा मंजूर यादी :- सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अखेर 66 कोटींचा विमा परतावा मंजूर झाल्याने जिल्ह्यात एकूण 69 हजार 945 शेतकऱ्यांचे कर्ज जमा होणार आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील चार लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले. खरीप पिकविमा मंजूर यादी त्यासाठी विमा कंपनीकडून प्राप्त झालेल्या १.०८ लाख अर्जांचे सर्वेक्षण करण्यात आले असून ६९,९४५ … Read more