मृगबहार फळ पिक विमा २०२१ साठी निधी वितरित । शासन निर्णय आला । खरीप फळ पीक विमा २०२१

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना मृग बहार सन २०२१ साठी राज्य हिस्साची रु.३०,०६,०३,४०५/- इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत. kharip fal pik vima 2021 प्रस्तावना : शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्या पासुन विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधीत राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी, त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुर्नरचित हवामान आधरित फळपिक विमा योजना … Read more