नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांना किती मानधन मिळणार
जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच आणि सदस्य च्या निवडणुकी नुकत्याच पार पडलेल्या आहे. ग्रामपंचायत मध्ये नवीन सरपंच उपसरपंच आणि सदस्यांची नेमणूक झालेली आहे. याबाबत खूपच उत्सुकता आहे की सरपंच आणि उपसरपंच यांना किती मानधन मिळते व सदस्यांना काय मिळणार. त्याचीच माहिती आपण या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत, तरी हि पोस्ट सूरवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावी. मित्रांनो या पूर्वी … Read more