शासन निर्णय: ग्रामपंचायतीचे हे अधिकार कमी केले | सरपंचाच्या अधिकारावर मर्यादा | राज्य सरकार नविन परिपत्रक
राज्यातील ग्रामपंचायतीमधील कंत्राटी तत्वावरील कर्मचाऱ्यांची नियुक्ती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय न करण्याबाबत shasan nirnay शासन निर्णय: संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९मधील कलम ६१(१) अन्वये पंचायातीला आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करता येईल व त्यांचे वेतन ग्रामनिधीतून देता येतील. तसेच ६१अ … Read more