गोपाल रत्न पुरस्कारासाठी करा ऑनलाईन अर्ज आणि मिळवा ५ लाख रुपये बक्षीस

राष्ट्रीय गोकुळ मिशन या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना गोपाल रत्न हा पुरस्कार दिला जातो. हे पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातील. प्रथम बक्षीस म्हणून पाच लाख रुपये, द्वितीय पारितोषिकासाठी तीन लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी दोन लाख रुपये देण्यात येतील. कृषी आणि पशुपालन क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक प्रकारचे पुरस्कार … Read more