ग्रामपंचायत 2021 निवडणूक मतदार यादी एका मिनिटात आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करा | Download Voter List Grampanchayat Election 2020

आपले नाव ग्रामपंचायतच्या निवडणूक 2021 मतदार यादीत आहे की नाही किंवा आपल्या गावाची संपूर्ण निवडणूक मतदार यादी आपल्या मोबाईलवर एका मिनिटात डाऊनलोड करणे अगदी सोपी आहे तर ते कसे तर चला पाहूया Step 1: सर्वप्रथम राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल च्या वेबसाईटवर जावे किंवा खालील लिंक वर क्लिक करून आपण त्या वेबसाईटवर जाऊ शकता.     … Read more