Dr. Babasaheb Ambedkar krushi Swavlamban Yojana 2021-22
सन २०२१-२२ करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या उर्वरीत ४० टक्के म्हणजेच रु.१०८.७३२२४ कोटी निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.. प्रस्तावना: राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबी विचारात घेऊन संदर्भाधीन दि.५ जानेवारी, २०१७ च्या शासन निर्णयान्वये विशेष घटक योजना … Read more