एक शेतकरी एक डीपी योजना सुरू संबंधीत Gr आला | Ek Shetkari Ek Transformer Yojana Maharashtra

राज्य शासनाने दिनांक ३१/०३/२०१८ पर्यंत नवीन विद्युत पुरवठयाकरीता पैसे भरलेल्या कृषीपंप अर्जदारांना वीज पुरवठा करण्याकरीता संदर्भिय शासन निर्णयान्वये रुपये ५०४८.१३ कोटीच्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेस महावितरण कंपनीद्वारे अंमलबजावणी करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत पैसे भरलेल्या २.२४ लाख कृषीपंप अर्जदारांना वीज पुरवठा करण्याकरीता तसेच विद्यमान व संभाव्य कृषीपंपांचा वीज भार वितरित करण्याकरीता २२६ वीज उपकेंद्रे … Read more