गावाची मतदार यादी वार्डनुसार मतदार केंद्र नुसार डाऊनलोड करा मोबाईलवर Electoral Roll

Votar list 2024 आजच आपले नाव यादी तपासून घ्या नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी या ठिकाणी एक लिंक देण्यात आलेली आहे. लिंक देईन या लिंक वरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर दुसरा पेज ओपन झालेला दिसेल. सर्वप्रथम तुमचं राज्य निवडायचंय त्यानंतर सिलेक्ट डिस्टिक तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा येथे … Read more