घरकुल योजना 2020-21 यादी कशी पहावी – प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ची यादी आपल्या मोबईल वर पहा
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेसाठी अर्ज केला असेल. त्याची यादी जाहीर झालेली आहे. यादी मध्ये आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे. आपण आपल्या मोबाईल वरच यादी पाहू शकतो. येथे आपल्याला 2010 पासून ची सर्व यादी तुम्हाला दिसणार. टीप: कृपया लेख पूर्ण वाचून एक एक step समजून घ्या नंतर … Read more