तुमच्या ग्रापंचायत मधील निधी, योजना, कामे पहा तुमच्या मोबाईल वर फक्त 2 मिनटात – Gram Panchayat Nidhi 2021
नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या ग्रामपंचायत मध्ये केंद्रातर्फे किती निधी आला तो कशासाठी खर्च झाला हे अगदी तुम्ही एका मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलवर पाहू शकता तर ते कसे येते आणि आजा लेखामध्ये पाहणार आहोत. तरी हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावा. Note : हा लेख पूर्ण वाचूनच वेबसाईटवर जावे. Step 1: सर्वप्रथम तुम्हाला ग्रामस्वराज्य या वेबसाईटवर जावे … Read more