जुलै २०२१ अतिवृष्टी साठी 365 कोटी निधी वितरित जिल्हा यादी || July Ativrushti Madat 2021
जुलै 2021 मध्ये अतिवृष्टी नुकसान ग्रस्त झालेल्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी काही महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 365 कोटी रुपये वितरित केल्या जाणार आहे. मित्रांनो याबद्दलची माहिती या पोस्टच्या माध्यमातून घेणार आहोत याच्या मध्ये एखादी कशाप्रकारे निधी वितरित केला जाईल याच बरोबर कोणत्या जिल्ह्यासाठी किती … Read more