कडबा कुट्टी खरेदी साठी 100% मिळणार अनुदान | Kadba Kutti Machine Subsidy

Kadba Kutti Machine Subsidy– जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना कडबा कुट्टी फायदेशीर आहे. शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना पोषक नसलेला चारा खाऊ घातला तर जनावरांना महत्वपूर्ण तेवढा आहार मिळणार नाही. कडबा कुटीच्या प्रक्रिये मध्ये  मदत करण्यासाठी तज्ज्ञांनी कडबा कुटी नावाचे मशीन तयार केले आहे. जनावरांचा चारा तोडण्याची प्रथा शेतकऱ्यांमध्ये रूढ झाली आहे. काही शेतकऱ्यांकडे पीक घेतल्यानंतर इतके पैसे शिल्लक … Read more

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये