संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची इ-पास (E-Pass) आपल्या मोबाइल वर कशी काढावी जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो कोरोना मुळे लॉकडाऊन काळात सर्व मंदिर आणि धार्मिक स्थळ बंद होती. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व मंदिरे सुरू झाली. त्याचप्रमाणे शेगावचे संत श्री गजानन महाराजांचे मंदिर सुद्धा सुरू झाले. पण त्यासाठी एक अत्याधुनिक सुविधा वापरण्यात आलेली आहे. ती म्हणजे E-Pass श्रींच्या दर्शनासाठी लागणारी E-Pass. ही पास असल्याशिवाय आपल्याला दर्शन करता येणार नाही. या लेखांमध्ये आपण … Read more