सावकारी कर्ज माफी योजना या शेतकऱ्यांचे कर्ज माफी होणार । शासन निर्णय GR आला । निधी वितरित | Savkari karj mafi maharashtra

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज सावकारी कर्ज माफी योजना अदा करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत. खाजगी सावकार कर्ज माफी प्रस्तावना: विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास संदर्भाधीन शासन निर्णय क्र.१ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात … Read more