पिक विमा 2020-21 निधी आला नवीन शासन निर्णय जी आर बघा | kharip pik vima 2020-21
नमस्कार मित्रांनो आज खरीप पिक विमा २०२१ चा एक छोटासा अपडेट आला आहे. शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाचा GR आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. 973 कोटी निधिचा GR आला आहे. राज्य शासनातर्फे पिक विमा कंपनीस निधि मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही रक्कम शेतकरी … Read more