मोठी खुशखबर शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा || पीकविमा 2021 महाराष्ट्र शासन नवीन GR

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर आलेला आहे प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 साठी शासनाकडून 973 कोटी 16 लाख 47 हजार 758 रुपये इतकी रक्कम शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. तर सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेतकरी मित्रांनो विविध शेतीविषयक माहिती शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री … Read more