Thibak Scheme 2023 | ठिबक व तुषार सिंचनासाठी मिळतंय 127000 रुपये अनुदान
Government Scheme: ठिबक व तुषार सिंचनासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून भरघोस अनुदान मिळणार आहे. यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या दोन योजनांतून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे (थिबक सिंचन … Read more