आपले वीज बिल आणि मागील सर्व बिलं कसे Download करावे मोबाईल वर | how to download electric bill

नमस्कार मित्रांनो आता तुम्ही तुमचे वीज बिल आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करू शकता. आणि तसेच मागील एका वर्षाचे सर्व बिल आणि त्यासंबंधित पूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटांमध्ये घरबसल्या पाहू शकता. तर ते कसे आहेत ते या लेखामध्ये आपण पाहणार आहोत हा लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावा.   आपले इलेक्ट्रिक बिल कसे Download करावे ➤  … Read more

error: वेबसाईट वरील मजकूर कॉपी करू नये